संतोषी माता मंदिर, आर्थर रोड नाका

सोळा शुक्रवारचे संतोषी मातेचे व्रत केल्यानंतर घरामध्ये सुख, शांती, समाधान येते असा भक्तांमध्ये समज आहे. अशा संतोषी मातेचे मंदिर आर्थर रोडच्या नाक्यावर गेल्या ४० वर्षांपासून आहे. काय आहे या मंदिराचे वैशिष्ट्य जाणून घेऊया