घरव्हिडिओयामुळे केली साराने फिल्म रिजेक्ट

यामुळे केली साराने फिल्म रिजेक्ट

Related Story

- Advertisement -

नवाब सैफ अली खानची मुलगी साराची बॉलीवूडमध्ये एंट्री झाली आहे. येताच तिचे दोन चित्रपट लागोपाठ रिलीज झाले आहेत. त्यातला सिम्बा तर सुपरहिट ठरलाय. पण आता मात्र साराने एका सिनेमाला नकार दिल्याची माहिती समोर येत आहे. साराने टायगर श्रॉफ अभिनीत बागी ३ सिनेमाला नकार दिला आहे.

- Advertisement -