Saturday, January 22, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ सोशल मीडियावर साराने केले ग्लॅमरस फोटो शेअर

सोशल मीडियावर साराने केले ग्लॅमरस फोटो शेअर

Related Story

- Advertisement -

भारतीय क्रिकेट विश्वातील मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची लाडकी लेक सारा तेंडुलकरने मॉडलिंग क्षेत्रात पदापर्ण केले आहे. साराने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात ती एका क्लोदिंग ब्रॅडची जाहिरात करताना दिसतेय.

- Advertisement -