घरव्हिडिओसारी ही श्वसन प्रक्रियेशी निगडीत अवस्था

सारी ही श्वसन प्रक्रियेशी निगडीत अवस्था

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये कोरोनाबरोबरच सारीने थैमान घातले आहे. यामुळे सारी व कोरोना या आजारांबद्दल लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. पण सारी हा व्हायरस नसून श्वसन संस्थेशी संबंधित आजारांच्या लक्षणांचा समूह आहे.

- Advertisement -