Friday, March 17, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ हिरकणी कक्षाची दुरवस्था, सरोज अहिरे यांच्या डोळ्यात पाणी

हिरकणी कक्षाची दुरवस्था, सरोज अहिरे यांच्या डोळ्यात पाणी

Related Story

- Advertisement -

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. दरम्यान, राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे-वाघ आपल्या पाच महिन्यांच्या आजारी बाळाला घेऊन आज विधानभवनात दाखल झाल्या. महिला सदस्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या हिरकणी कक्षात त्या गेल्या. मात्र, त्या कक्षाची अवस्था पाहून सरोज अहिरे यांच्या डोळ्यांत पाणी आले. बाळाची सुरक्षा लक्षात घेता त्यांनी विधानभवनातून काढता पाय घेतला आणि प्रसारमाध्यमांसमोर येत हिरकणी कक्षाच्या दुरवस्थेची माहिती कथन केली.

- Advertisement -