Friday, March 24, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ सरोज अहिरे यांची महिलासांठी विशेष कविता

सरोज अहिरे यांची महिलासांठी विशेष कविता

Related Story

- Advertisement -

8 मार्चला जागतिक महिला दिन साजरा केला जातो. यंदा अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील महिला आमदारांना प्राधान्य देत चर्चा करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे यांनी महिलांसाठी सभागृहात विशेष कविता वाचली.

- Advertisement -