Tuesday, March 28, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ कर्मचारी संपाबाबत सरकारने तातडीने भूमिका घ्यावी - सत्यजित तांबे

कर्मचारी संपाबाबत सरकारने तातडीने भूमिका घ्यावी – सत्यजित तांबे

Related Story

- Advertisement -

जुन्या पेन्शन योजनेवर तोडगा न निघाल्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांसह, शिक्षकेत्तर आणि शिक्षक संपावर आहेत. कर्मचारी संपावर असल्यामुळे समाजाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या संपावर अपक्ष उमेदवार आणि आमदार सत्यजित तांबे यांनी आपली भूमिका मांडली आहे

- Advertisement -