Wednesday, March 29, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ नाशिकमधील विजयी उमेदवार भाजपामध्ये जाणार की, काँग्रेसमध्ये?

नाशिकमधील विजयी उमेदवार भाजपामध्ये जाणार की, काँग्रेसमध्ये?

Related Story

- Advertisement -

नाशिक पदवीधर निवडणुकीच्या अटीतटीच्या लढतीत अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांनी विजय मिळवला आहे. सत्यजित तांबे यांना 68 हजार 999 मतं मिळाली असून, 29 हजार 465 मतांच्या फरकानं त्यांनी प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांचा पराभव केला आहे. या विजयानंतर सत्यजित तांबे यांचे वडील व माजी आमदार सुधीर तांबे यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि पुढील भूमिकेबद्दल सांगितले.

- Advertisement -