Friday, March 31, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ डॉ. सुधीर तांबेंना काँग्रेसची अधिकृत उमेदवारी अर्ज भरलाच नाही

डॉ. सुधीर तांबेंना काँग्रेसची अधिकृत उमेदवारी अर्ज भरलाच नाही

Related Story

- Advertisement -

काँग्रेस पक्षाकडून विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. मात्र, त्यांनी उमेदवारी अर्ज न भरता त्यांचे पुत्र सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केल्याने नाशिक पदवीधर निवडणुकीत मोठा उलटफेर झाला आहे. त्यांच्या उमेदवारी मागे भाजपचे बळ असल्याचे बोलले जात आहे.

- Advertisement -