घरव्हिडिओसत्यजित तांबे यांच्या प्रचारात येवला काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते

सत्यजित तांबे यांच्या प्रचारात येवला काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते

Related Story

- Advertisement -

नाशिक पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांनी नाशिक जिल्ह्यातील निफाड, येवला तालुक्यांत प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे. सत्यजित तांबे येवल्यातील विंचूर चौफुली येथे आले असता काँग्रेसच्या वतीने फटाक्यांची आतषबाजी करत त्यांचे स्वागत करण्यात आले. येवल्यातील काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते हे सत्यजित तांबे यांच्यासोबत प्रचार करताना दिसत होते.

- Advertisement -