घरव्हिडिओदेवेंद्र फडणवीसांनी केलं सत्यजित तांबेंचं अभिनंदन

देवेंद्र फडणवीसांनी केलं सत्यजित तांबेंचं अभिनंदन

Related Story

- Advertisement -

विधान परिषदेच्या पदवीधर, शिक्षक निवडणुकींचा निकाल जाहीर झाल्यानंतर विजयी उमेदवारांनी आनंद साजरा केला. नाशिक पदवीधर निवडणुकीतील अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांनी बाजी मारली, यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्यजित तांबे यांना शुभेच्छा दिल्या.

- Advertisement -