घरव्हिडिओवर्षा अखेरीस सावनीची सांगितीक भेट

वर्षा अखेरीस सावनीची सांगितीक भेट

Related Story

- Advertisement -

मराठीतील लोकप्रिय गायिका सावनी रविंद्रचा जगभरात मोठा चाहता वर्ग आहे. यंदा सावनी खास आपल्या श्रोत्यासाठी वर्षा अखेरेस नवं गाणं घेऊन येत आहे. याच निमित्ताने सावनीसोबतचा खास गप्पा

- Advertisement -