घरव्हिडिओपालकमंत्री जयंत पाटील यांची माहिती

पालकमंत्री जयंत पाटील यांची माहिती

Related Story

- Advertisement -

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, सांगली जिल्ह्यातील पहिली ते आठवी वर्गाच्या शाळा बंद करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात आल्याची माहिती जलसंपदा तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे. इस्लामपूर या ठिकाणी आयोजित एका कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते.

- Advertisement -