पाहा, चिमुकल्यांनी घालून दिला गणेश मिरवणुकीचा आदर्श!

एकीकडे पुण्यात डीजे असायलाच हवा या मागणीसाठी मोठा गाजावाजा सुरू असतानाच दुसरीकडे पुण्यातल्या काही चिमुकल्यांनी पारंपरिक आणि उत्साहपूर्ण पद्धतीने मिरवणूक कशी काढायची? याचा आदर्शच या मोठ्या मंडळींसमोर ठेवला आहे.