घरव्हिडिओशाळा बंद...पण, अभ्यास सुरु!

शाळा बंद…पण, अभ्यास सुरु!

Related Story

- Advertisement -

सध्या राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्यांचे घरुनच ऑनलाईनद्वारे शिक्षण सुरु आहे. विशेष म्हणजे विद्यार्थी देखील मोठ्या आवडीने न चुकता आपले सर्व प्रोजेक्ट पूर्ण करत आहेत.

- Advertisement -