- Advertisement -
सिंधुदुर्गातील मालवण, तारकर्ली येथे आरमार नावाची अत्याधुनिक बोट दाखल झाली आहे. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे या बोटीचं उद्घाटन करणार आहेत. निवती रॉकजवळीक समुद्री तळाचे अंतरंग न्याहाळता येणार आहे.. या बोटीवर स्कुबा डायव्हिंग करणाऱ्या पर्यटकांसाठी चेंजिंग रूम, प्रशस्त डेक आणि केबिन, लाईफ सपोर्ट यंत्रणा, उत्तम आसन व्यवस्था आहे.
- Advertisement -