Friday, January 21, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ सीझनल डिप्रेशनची जाणून घ्या लक्षणे आणि बरेच काही

सीझनल डिप्रेशनची जाणून घ्या लक्षणे आणि बरेच काही

Related Story

- Advertisement -

प्रत्येक ऋतुमध्ये कोणत्याना कोणत्या आजाराचा प्रसार होत असतो. जसे की, पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया, हिवाळ्यात सर्दी. त्याचप्रमाणे ऋतूतील बदलाचा मानसिकतेवर परिणाम होतो आणि सीझनल डिप्रेशनची समस्या निर्माण होत असते. जाणून घ्या या सीझनल डिप्रेशनबद्दल.

- Advertisement -