Saturday, May 15, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता

भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता

Related Story

- Advertisement -

जगातील अनेक देशांत कारोणा ची दुसरी लाट आली आहे. भारतात ही हिवाळा सुरू झाला असून दिवाळी येत आहे..यामुळे थंडी आणि फटाक्याच्या धुरामुळे प्रदूषण वाढण्याची शक्यता आहे…पण योग्य काळजी घेवून दुसरी लाट रोखता येवू शकते असे डॉक्टर अविनाश सुपे यांनी सांगितले आहे

- Advertisement -