घरव्हिडिओनालेसफाई न झालेल्याचे फोटो पाठवा, महापौरांचे आवाहन

नालेसफाई न झालेल्याचे फोटो पाठवा, महापौरांचे आवाहन

Related Story

- Advertisement -

मान्सूनपूर्व कामे शहरात सुरू असून सर्व प्रभाग समितीतील काही नालेसफाईच्या कामांची पाहणी नुकतीच महापौर नरेश म्हस्के यांनी स्थानिक नगरसेवकांसमवेत केली. मात्र सर्वच ठिकाणी पाहणी दौरा करणे शक्य नसल्याने आपआपल्या विभागातील कामे जर झाली नसतील तर त्याचे फोटो, माहिती आमच्याकडे पाठवा, असे आवाहन महापौर नरेश म्हस्के यांनी नागरिकांना केले आहे.

- Advertisement -