Friday, April 16, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ 'सेक्सटॉर्शन' सायबर गुन्हेगारीची नवी पद्धत

‘सेक्सटॉर्शन’ सायबर गुन्हेगारीची नवी पद्धत

Related Story

- Advertisement -

सायबर गुन्हेगारीतही झपाट्याने वाढ होतेयं. सायबर गुन्हेगार रोज नवनवीन पद्धतींचा वापर करत नागरिकांना आपल्या जाळ्यात अडकवतंय. यामध्ये ऑनलाईन फ्रॅड, हनीट्रॅप अशा गुन्ह्यांची चर्चा आहे. मात्र गेल्या काही महिन्यातच एक वेगळाच गुन्हा चर्चेत आलायं. त्यामुळे अनेकांच्या डोक्याला मनस्ताप सहन करावा लागतोय. हा गुन्हा म्हणजे सेक्सटॉर्शन. जाणून घेऊ सेक्सटॉर्शन म्हणजे काय, नेमका कसा घडतो हा प्रकार.

- Advertisement -