Wednesday, November 30, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ शहाजीबापू पाटलांचा अरविंद सावंत, संजय राऊतांवर पलटवार

शहाजीबापू पाटलांचा अरविंद सावंत, संजय राऊतांवर पलटवार

Related Story

- Advertisement -

‘बीके हुए क्या निष्ठा दिखायेंगे’ असं वक्तव्य खासदार अरविंद सावंत यांनी केलं होतं त्यावर आता शहाजीबापू पाटील यांनी प्रतिउत्तर दिलं आहे. “मुळात अरविंद सावंत आणि विनायक राऊत, संजय राऊत यांनी सगळं वाटोळ करून ठेवला आहे दुसरा वाक्य तुम्ही बोलता बाप चोरला हे वक्तव्य मुख्यमंत्री पद भूषवलेल्या एका मोठ्या एका मोठ्या माणसाच्या तोंडी शोभून दिसत नाही. असं वक्तव्य शहाजीबापू पाटील यांनी केलंय

- Advertisement -