Monday, October 18, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ मुलाच्या अटकेनंतर शाहरुखने सोडले शूटिंग  

मुलाच्या अटकेनंतर शाहरुखने सोडले शूटिंग  

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड किंग खानचा एकही सिनेमा गेल्या काही वर्षापासून रिलीज झाला नाहीये. नुकतच शाहरुख दोन बिग बजेट सिनेमामधून मोठ्या पडद्यावर ग्रँन्ड एन्ट्री करणार असून पठाण आणि लायन या सिनेमाच्या चित्रीकरणात शाहरुख सध्या व्यस्त होता. मात्र एनसीबीने आर्यनला अटक केलीये हे कळताच शाहरुख शूटींग अर्धवट सोडून थेट मुंबईला रवाना झाला. मात्र शाहरुखच्या उर्वरित सिनेमाच शूटिंग त्याचा डुप्लिकेट म्हणजेच प्रशांत वालदे करत असल्याची महत्वपूर्ण माहिती समोर येत आहे. तसेच शाहरुख पुन्हा सेटवर कधी हजर होणार याबाबत प्रशांतने खुलासा केला आहे.

- Advertisement -