घरव्हिडिओआर्यनसाठी शाहरुखने वानखेडेंना काय मेसेज केले?

आर्यनसाठी शाहरुखने वानखेडेंना काय मेसेज केले?

Related Story

- Advertisement -

आर्यन खान कथित ड्रग्ज प्रकरणी एनसीबीचे तक्कालीन झोनल डिरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर सीबीआयने गुन्हा दाखल केलाय तर दुसरीकडे मुंबई हाय कोर्टात सुरू असेल्या युक्तीवादावेळी सीबीआयच्या अहवालात अनेक खुलासे होत आहेत. माझा मुलगा निर्दोष आहे, मी तुमच्या समोर एक बाप म्हणून हाथ जोडोतो, अशा विनवण्या शाहरुखने वानखेडेंना केल्या असे पुरावे वानखेडेंच्या वकीलांनी कोर्टात सादर केले नेमकं प्रकरणं काय जाणून घेऊयात..

- Advertisement -