Friday, July 1, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ फडणवीसांनी काय सल्ला दिला माहीत नाही, श्रीमंत शाहू छत्रपतींचा टोला

फडणवीसांनी काय सल्ला दिला माहीत नाही, श्रीमंत शाहू छत्रपतींचा टोला

Related Story

- Advertisement -

संभाजीराजेंच्या विधानाचा छत्रपती शाहू महाराजांनी पलटवार केलाय. माजी मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले तेव्हा त्यांनी त्याला काय सल्ला दिला मला माहीत नाही. ते काही पेपरमध्ये आलेलं नाही. कदाचित त्यांनी सांगितलं असेल आम्ही देतो तुम्हाला पाठिंबा, तुम्ही अपक्ष राहिलात तर, असंही श्रीमंत छत्रपती शाहू महाराज म्हणालेत. तुम्ही शिवसेनेचा किंवा महाविकास आघाडीचा पाठिंबा घेतलात तर आम्ही कसे देणार, त्यामुळे त्यांनी असं सुचवलं असेल तुम्ही अपक्ष राहा, असंही ते म्हणाले आहेत.

- Advertisement -