Monday, June 27, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ फक्त संभाजीराजेंच्या पाठिंब्याचा प्रश्न; शाहू छत्रपतींचं विधान

फक्त संभाजीराजेंच्या पाठिंब्याचा प्रश्न; शाहू छत्रपतींचं विधान

Related Story

- Advertisement -

कोणाचीही भेट न घेता संभाजीराजेंनी उमेदवारी जाहीर केली. आपण हे जाहीर केल्यावर सगळे आपल्याकडे पळत येतील, असं त्यांना वाटलं. राजकारणात एकदम काही असं होत नाही. विचार विनिमय अनेक प्रकारचे असतात. इतर लोकांनी छत्रपती घराण्याला पाठिंबा द्यायचा किंवा न द्यायचा हा प्रश्न नव्हता. संभाजीराजे छत्रपतींना पाठिंबा द्यायचा किंवा नाही हा एवढाच प्रश्न होता, असंही श्रीमंत शाहू छत्रपती महाराज म्हणालेत.

- Advertisement -