Tuesday, June 28, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ 1997ला मी शिवसेनेत गेलो, श्रीमंत शाहू छत्रपतींचं विधान

1997ला मी शिवसेनेत गेलो, श्रीमंत शाहू छत्रपतींचं विधान

Related Story

- Advertisement -

1997 तेव्हा तुमच्या सल्ल्यानं मी शिवसेनेत गेलो होतो, हे खरं आहे. विक्रम सिंहांसाठी आम्ही तिघांनी प्रचार केला होता. त्यातच संभाजीराजेंनीसुद्धा चंदगड आणि आजऱ्यामध्येही त्यांच्यासाठी चांगला प्रचार केला, त्यांनी तो भाग सांभाळला होता. त्यावेळेस शिवसेनेत गेले होते की नाही मला माहीत नाही, असंही श्रीमंत छत्रपती शाहू महाराज म्हणालेत.

- Advertisement -