घरव्हिडिओशक्ती कायद्याअंतर्गत आरोपीला काय शिक्षा होणार?

शक्ती कायद्याअंतर्गत आरोपीला काय शिक्षा होणार?

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन हे बुधवारी 22 डिसेंबर पासून सुरु झाले असून   या अधिवेशनात सर्वात महत्त्वाचा आणि नागरिकांचे ज्या कायद्याकडे लक्ष आहे तो म्हणजे शक्ती कायदा आहे. शक्ति कायदा अखेर विधिमंडळात एकमताने मंजूर झाला असून या कायद्यात अॅसीड हल्ला तसेच सामूहिक बलात्कार करुन हत्या करणाऱ्या आरोपीला मृत्युदंडाची शिक्षा देण्याची तरतूद करण्यात आली आहे. नेमकं हा शक्ती कायदा काय आहे? शक्ती कायद्यात कोणत्या तरतुदी करण्यात आल्या आहेत जाणून घेऊयात

- Advertisement -