घरव्हिडिओशंभूराज देसाई यांची प्रतिक्रिया

शंभूराज देसाई यांची प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

कुठही ईडीचा राजकीय वापर करण्यात आला नाहीये. ईडी आणि मोक्काचा संदर्भ कसा जोडतात हे मला कळत नाही, अशी प्रतिक्रिया राज्य उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे. गोव्यातून विनापरवाना एक बाटली दारू आणली तरी थेट मोक्का लावणार असल्याचा इशारा राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री शंभूराज देसाई यांनी दिला आहे. यानंतर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. त्याला शंभूराज देसाई यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

- Advertisement -