Wednesday, May 25, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ शंभूराज देसाईंनी सातारा पोलिसांची गाडी चालवत मारला फेरफटका

शंभूराज देसाईंनी सातारा पोलिसांची गाडी चालवत मारला फेरफटका

Related Story

- Advertisement -

राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी यापूर्वी मोटार सायकल चालवत थेट पोलीस स्टेशन गाठले होते. तर आता मंत्री शंभूराज देसाई यांनी चक्क सातारा पोलिसांच्या गाडीचं स्टेअरिंग हाती घेऊन शहराचा फेरफटका मारला. यावेळी त्यांनी कोरोना परिस्थिती आणि नागरिकांकडून कोरोना नियमांचे पालन होतंय का याचा आढावा देखील घेतला आहे. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी स्वतः गाडी चालवायला घेतल्यामुळे उपस्थित पोलिसांची तारांबळ उडाली होती. तर नागरिकही आश्चर्यचकित झालेले पाहायला मिळाले.

- Advertisement -