घर व्हिडिओ शंभूराज देसाई यांची उद्धव ठाकरेंविरोधात रोखठोक भूमिका

शंभूराज देसाई यांची उद्धव ठाकरेंविरोधात रोखठोक भूमिका

Related Story

- Advertisement -

गेली अडीच वर्षे आम्ही राज्यमंत्री फक्त नावालाच; आम्हाला काहीच अधिकार नव्हते. अडीच वर्षात कॅबिनेट मंत्री – राज्यमंत्री अधिकार वाटप देखील झाले नाही. अशी भूमिका आमदार शंभूराज देसाई यांनी मांडली आहे.राज्यमंत्री असून देखील आम्हाला आमच्या मतदारसंघात फंड मिळत नव्हता. याउलट आम्ही पराभूत केलेल्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराना उपमुख्यमंत्री अजित पवार ताकद देत होते. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्याकडे यासंदर्भांत वारंवार तक्रारी करूनही कधीही कारवाई झाली नाही. अशी नाराजी देखील शंभूराज देसाईंनी व्यक्त केलीये

- Advertisement -