Saturday, December 3, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ शंभूराज देसाई यांचा राष्ट्रवादीवर हल्ला

शंभूराज देसाई यांचा राष्ट्रवादीवर हल्ला

Related Story

- Advertisement -

सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादीमधील अनेक लोक आमच्या संपर्कात आहेत. सातारा जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता आता जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आठपैकी चार आमदार शिल्लक राहिले आहेत, असं वक्तव्य राज्य उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांनी केलंय. तसचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांना सातारा जिल्ह्यात 2024मध्ये ‘दूध का दूध पानी का पानी’ झाल्याचे दिसेल. आमदार शशिकांत शिंदेंना खोके घेऊनच पक्ष वाढवायचा असेल तर त्यांनी त्यांच्या पक्षाला सांगावे आणि 50 खोके घ्यावे, असे सांगत राष्ट्रवादी पक्षावर हल्लाबोल केला.

- Advertisement -