Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ विरोधकांची विधिमंडळाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी

विरोधकांची विधिमंडळाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी

Related Story

- Advertisement -

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटच्या आठवड्यातील पहिला दिवस आहे. यावेळी विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून सत्ताधाऱ्यांविरोधात घोषणाबाजी केली. मंत्री शंभूराज देसाईंची एंट्री होताच ‘खोक्यांची पिडा टळू दे’ अशा घोषणा विरोधकांनी दिल्या.

- Advertisement -