Thursday, February 9, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ मविआ काळात थांबलेल्या सगळ्या गोष्टी शिंदे-फडणवीसांनी सुरू केल्या- शंभूराज देसाई

मविआ काळात थांबलेल्या सगळ्या गोष्टी शिंदे-फडणवीसांनी सुरू केल्या- शंभूराज देसाई

Related Story

- Advertisement -

कर्नाटक सीमाप्रश्नाच्या मुद्द्यावर मंत्री शंभूराज देसाई आणि चंद्रकांत पाटील बेळगाव दौऱ्यावर जाणार होते. मात्र कर्नाटक मुख्यमंत्र्यांच्या विनंतीनंतर दोघांनी हा दौरा रद्द केला. याच पार्श्वभूमीवर विरोधकांनी अनेक सवाल उपस्थित केले आहेत, याचा खुलासा शंभूराज देसाई यांनी केला आहे

- Advertisement -