घरव्हिडिओव्हाइट फ्लोरल फ्रॉकमध्ये शमिता

व्हाइट फ्लोरल फ्रॉकमध्ये शमिता

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड अभिनेत्री शमिता शेट्टी जुहू येथील क्रोमाके सलूनमध्ये दिसली. तिने व्हाईट फ्लोरल फ्रॉक परिधान केला होता. यामध्ये ती फॅन्सी आणि डिसेंट वाटत होती. क्रोमाके सलूनमधून निघाल्यावर तिने लहान मुलांसोबत फोटो आणि सेल्फी काढले.

- Advertisement -