घरव्हिडिओआगामी सिनेमासाठी शनाया आणि नागा चैतन्यमध्ये झाली चर्चा

आगामी सिनेमासाठी शनाया आणि नागा चैतन्यमध्ये झाली चर्चा

Related Story

- Advertisement -

अभिनेता नागा चैतन्य आणि अभिनेत्री शनाया कपूर यांना बांद्रा येथील मिझू रेस्टॉरंटमध्ये स्पॉट करण्यात आलं. दोघांमध्ये आगामी सिनेमाबद्दल चर्चा झाली असल्याची माहिती समोर यतेय यासह लक्ष लालवानी देखील यावेळी रेस्टॉरंटमध्ये उपस्थित होता

- Advertisement -