घरव्हिडिओ'माय महानगर'ला राष्ट्रवादीकडून वर्धापन दिनाच्या शुभेच्छा

‘माय महानगर’ला राष्ट्रवादीकडून वर्धापन दिनाच्या शुभेच्छा

Related Story

- Advertisement -

‘माय महानगर’ या वेबपोर्टलला आता तीन वर्ष पूर्ण झाली आहेत. ‘माय महानगर’चे आता चौथ्या वर्षात पदार्पण होत असून हे वेब पोर्टल म्हणजे आम्ही ज्याप्रमाणे लोकांच्या समस्यांकरता आवाज उठवतो. त्याप्रमाणे ‘माय महानगर’ देखील लोकांच्या समस्या मांडणारे वेब पोर्टल आहे. या माय महानगरला राष्ट्रवादी काँग्रेसकडून मन:पूर्वक शुभेच्छा.

- Advertisement -