घर व्हिडिओ तुमच्या भावनांचा आदर करून १-२ दिवसांत निर्णय घेणार- शरद पवार |

तुमच्या भावनांचा आदर करून १-२ दिवसांत निर्णय घेणार- शरद पवार |

Related Story

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी मंगळवारी पक्षाच्या अध्यक्षपदावरून बाजूला होण्याचा निर्णय घेतल्यामुळे पक्षातील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना धक्का बसला आहे. पवारांनी अध्यक्षपद सोडू नये, यासाठी नेते आणि कार्यकर्त्यांकडून त्यांची मनधरणी सुरू आहे. मात्र, पवारांनी आपल्या निर्णयावर फेरविचार करण्यासाठी २ ते ३ दिवसांचा वेळ मागितला असला तरीही ते अध्यक्षपद सोडण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचे म्हटले जाते. दरम्यान, आज देखील शरद पवारांनी सकाळी वाय.बी.चव्हाण सेंटरमध्ये उपस्थिती लावली होती. त्यानंतर तेथून बाहेर आल्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला

- Advertisement -