Friday, June 9, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ पवारांसमोर कार्यकर्त्यांनी जोडले हात, रक्ताने लिहले पत्र

पवारांसमोर कार्यकर्त्यांनी जोडले हात, रक्ताने लिहले पत्र

Related Story

- Advertisement -

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान बाहेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शरद पवारांनी राजीनामा मागे घ्यावा यासाठी आंदोलन केलं. कार्यकर्त्यांचा गोंधळ पाहता स्वतः शरद पवार बाहेर आले आणि कार्यकर्त्यांची समजूत काढली मात्र कार्यकर्त्यांनी देखील आपल्या रक्ताने पत्र लिहित ‘साहेब निर्णय मागे घ्या’ अशी एकच मागणी लावून धरली आहे

- Advertisement -