- Advertisement -
Sharad Pawar : शरद पवारांसमोर मराठवाड्यातील दुसऱ्या-तिसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांना बळ देण्याचे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडानंतर शरद पवार प्रथमच मराठवाडा दौऱ्यावर आले आहेत. बीडमध्ये त्यांची जाहीर सभा आहे. मराठवाड्यातील किती आमदारांची थोरल्या पवारांना साथ आहे आणि अजितदादांसोबत किती आमदार आहेत. हेच या व्हिडिओतून जाणून घ्या.
- Advertisement -