- Advertisement -
‘शरद पवारांना एकदाही महाराष्ट्राच्या जनतेनं बहुमत दिलं नाही. स्वबळावर शरद पवारांना मुख्यमंत्री होता आलं नाही.’ हे विधान केलंय मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी. वळसे पाटलांनी केलेलं विधान सत्य जरी असलं तरी तुम्हाला आणखी एक गोष्ट माहितीये का?, राष्ट्रवादीची स्थापना झाल्यापासून शरद पवार एकदाही आमदार झाले नाहीत. त्यांनी नेहमी केंद्राच्या राजकारणात लक्ष घातलं. यामागचं कारण काय जाणून घेऊयात
- Advertisement -