Wednesday, May 31, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ भाजपा हा एक पोटदुख्या पक्ष; सामना अग्रलेखातून टीका

भाजपा हा एक पोटदुख्या पक्ष; सामना अग्रलेखातून टीका

Related Story

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोक माझे सांगाती या पुस्तकाच्या पुनर्प्रकाशनाच्या कार्यक्रमात निवृत्तीची घोषणा केली. त्यानंतर राज्यभरातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त करत शरद पवारांनी आपला राजीनामा मागे घ्यावा अशी विनंती केली. नेतमंडळी आणि कार्यकर्त्यांची आंदोलन, विनवण्या या सगळ्यानंतर शरद पवार यांनी आपला राजीनामा मागे घेतला. मात्र शरद पवारांच्या या राजीनामा नाट्यावर महाविकासआघाडीतील घटकपक्ष असलेल्या शिवसेना-ठाकरे गटाने सामनाच्या अग्रलेखातून मोठे विधान केले आहे. विशेष म्हणजे भाजपावरही या राजीनामा नाट्यावरून निशाणा साधण्यात आला आहे.

- Advertisement -