घरव्हिडिओभाजपच्या टीकेला शरद पवारांनी दिलं उत्तर

भाजपच्या टीकेला शरद पवारांनी दिलं उत्तर

Related Story

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवाराना मुख्यमंत्र्यांनी स्वतःचा चार्ज दिला आहे का? जर नाही तर ते घटनाबाह्य संविधानाला डावलून मंत्री आणी अधिकाऱ्यांची बैठक कशी काय घेऊ शकतात? असा सवाल भाजप आमदार राम कदम यांनी केला. त्यावरुन शरद पवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

- Advertisement -