Friday, January 21, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ शरद पवारांवर टीका करणाऱ्या सेना आमदाराला आव्हाडांचं रोखठोक उत्तर

शरद पवारांवर टीका करणाऱ्या सेना आमदाराला आव्हाडांचं रोखठोक उत्तर

Related Story

- Advertisement -

जनतेचा विचार करून शरद पवार साहेब रयतचे अध्यक्षपद सोडतील, अशी खोचक टीका करताना माझी उंची ६ फूट असून शरद पवारांची उंची माझ्यापेक्षा २ इंचाने मोठी आहे, असं वक्तव्य शिवसेना आमदार महेश शिंदे यांनी केलं. यावर राष्ट्रवादीचे आमदार गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी रोखठोक उत्तर दिलं आहे.

- Advertisement -