Thursday, March 30, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ बाळासाहेबांनी महामार्ग अडवल्यानंतर शरद पवारांची चपराक

बाळासाहेबांनी महामार्ग अडवल्यानंतर शरद पवारांची चपराक

Related Story

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार कार्यक्रमात संवाद साधत असताना त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा एक किस्सा सांगितला. घाशीराम कोतवालचे कलाकार नाटक सादर करण्यासाठी जर्मनीत चालले होते. पण त्याला बाळासाहेबांचा विरोध होता. कलाकार पुणे-मुंबई- जर्मनी प्रवास करू नयेत यासाठी खोपोलीजवळ रस्ता अडवण्याचा निर्णय शिवसेनेकडून घेण्यात आला. बाळासाहेबांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण काही फायदा झाला नाही. शेवटी शक्कल करून कलाकारांना जर्मनीला पाठवले याबाबतचा किस्सा पवारांनी सांगितला आहे.

- Advertisement -