घर व्हिडिओ आमची बांधिलकी जुन्या संसद भवनासोबत - शरद पवार

आमची बांधिलकी जुन्या संसद भवनासोबत – शरद पवार

Related Story

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपला खडेबोल सुनावले आहेत. नवीन संसद भवनाच्या लोकार्पण सोहळ्याला विरोधी पक्षांनी पाठ फिरवली आहे. याबाबत बोलताना आमची बांधिलकी जुन्या संसद भवनासोबत असल्याचे पवार म्हणाले. तसेच नव्या संसदेत कर्मकांड करण्यात आले. यामुळे देश अधोगतीकडे नाही तर काही वर्ष मागे गेल्यासारखा वाटला असे पवार म्हणाले.

- Advertisement -