Friday, March 31, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ हल्ली मला संसदेत जाण्याची भीती वाटते - शरद पवार

हल्ली मला संसदेत जाण्याची भीती वाटते – शरद पवार

Related Story

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. कोणीतरी म्हणाले होते की, मी पवारांचे बोट धरून राजकारणात आलोय, असं वाक्य म्हणत पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच टोला लगावला. सुशीलकुमार शिंदे यांनी पवारांच्या तालमीत तयार झालो असल्याचे म्हटले होते. याचाच उल्लेख करत पवारांनी मोदींना टोला लगावला. पवारांनी टोला लगावल्यानंतर सभागृहात एकच हशा पिकला होता.

- Advertisement -