Monday, June 27, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ अपक्षांना आपल्या बाजूने वळवण्यात फडणवीसांना यश- शरद पवार

अपक्षांना आपल्या बाजूने वळवण्यात फडणवीसांना यश- शरद पवार

Related Story

- Advertisement -

राज्यसभेच्या सहाव्या जागेवर भाजपचे तीनही उमेदवार जिंकून आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. चमत्कार झाला हे मान्य केलं पाहिजे. आम्हाला पाठिंबा देऊ इच्छिणारे जे अपक्ष होते त्यांना आपल्या बाजूला घेण्यासाठी जी काही यशस्वी कारवाई केली त्यात फडणवीसांना यश आलं, असं वक्तव्य पवारांनी केलंय

 

- Advertisement -

After all the three BJP candidates won the sixth Rajya Sabha seat, NCP President Sharad Pawar has reacted in this regard

- Advertisement -