घरव्हिडिओशिवसेना-वंचितची युती अन् मविआबाबत शरद पवारांची स्पष्टोक्ती

शिवसेना-वंचितची युती अन् मविआबाबत शरद पवारांची स्पष्टोक्ती

Related Story

- Advertisement -

राष्ट्रावादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीवर प्रतिक्रिया दिली आहे. ही युती महाविकास आघाडीमध्ये सामील करून घेणार का? यावर राष्ट्रवादीची हरकत आहे का? असा प्रश्न पवारांना केला होता. यावर शरद पवार म्हणाले की, ठाकरे गट- वंचितच्या युतीबाबत आमच्याशी चर्चाच नाही. त्यामुळे हरकतीचा प्रश्नच येत नाही.

- Advertisement -