Thursday, September 23, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ ईडी कारवाईवर शरद पवारांची प्रतिक्रिया

ईडी कारवाईवर शरद पवारांची प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

मागील २ वर्षात ईडी यंत्रणा लोकांना माहीत झाली आहे. गैरव्यवहार झाला असेल तिथे त्याची तक्रार राज्य सरकारच्या गृह खात्याकडे करता येते. मात्र तरीही ईडी येऊन चौकशी कशी करते? ईडीची कारवाई म्हणजे राज्याच्या अधिकारावर गदा आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शदर पवार यांनी दिली आहे.

- Advertisement -