Saturday, June 10, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ शरद पवारांचा शेवगावच्या दंगलीवरून केंद्रावर निशाणा

शरद पवारांचा शेवगावच्या दंगलीवरून केंद्रावर निशाणा

Related Story

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. अहमदनगरमध्ये काही शक्ती, धर्माच्या नावाने अंतर वाढवून दंगली घडवत आहेत. पुरोगामी जिल्हा म्हणून अहमदनगर ओळखला जातो. याच नगर जिल्ह्यातील शेवगावची बाजारपेठ दोन ते तीन दिवस बंद होती, असे शरद पवार म्हणाले.

- Advertisement -